Tuesday, September 29, 2015

मोफत शालेय साहित्य वाटप

जि प प्राथ शाळा पिंपरखेड येथील इयता पहिली ते सातवी पर्यतच्या सर्व  विद्याथ्र्याना श्री अतुल भोसले, श्री संकेत लोणारे आणि श्री सुमित नरसाळे या तीन मित्रांच्या वतीने शूज, पॅड  असे शालेय साहित्य मोफत वाटप करण्यात आले असून या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



कार्यक्रमाचे अधिक फोटो पाहण्यासाठी फोटोवर  क्लिक करा…